आजचे राशी भविष्य (10/6/2023)

आजचे राशी भविष्य (10/6/2023)

मेष : आव्हानात्मक दिवस राहील. कदाचीत चिडचिड होऊ शकेल.

वृषभ : व्यवहाराचा योग्य ताळमेळ ठेवून कामे करावी लागतील. संमिश्र दिवस राहील.

मिथुन : सामाजिक प्रतिमा उजळून निघेल. धाडसी निर्णय घेवू नये.

कर्क : आरोग्याची काळजी अग्रक्रमाने घ्यावी लागेल. यश आणि प्रगती साध्य होईल.

सिंह : व्यवसायिकांना उत्तम प्रकारे लाभ होईल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल.

कन्या : निजोजित कामे मार्गी लागतील. नवनवीन संधी सापडल्याने उत्साह वाढेल.

तुळ : जनसंपर्कात भर पडून प्रतिष्ठा वाढेल. प्रलंबीत कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : फसवणूकीपासून सावध रहावे. मन विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी.

धनु : शांतचित्ताने विचार केल्यास कामे मार्गी लागतील. काही प्रमाणात धावपळ व दगदग होईल.

मकर : जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती मिळू शकते. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.

कुंभ : द्विधा मनस्थिती होत असल्यास निर्णय घेण्याची घाई करु नये. शब्द जपून वापरावे लागतील.

मीन : मित्रांचा सल्ला महत्वाचा ठरेल. संयमाने परिस्थिती हाताळल्याने समस्या दुर होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here