आजचे राशी भविष्य ( 9/7/2023)

आजचे राशी भविष्य ( 9/7/2023)

मेष : नवीन कामास प्रारंभ टाळावा. गर्भवती महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृषभ : मित्र दिलेला शब्द पाळतील. कौटुंबिक जीवन समाधानी राहील.

मिथुन : हट्टीपणास लगाम घालणे गरजेचे. महत्त्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका.

कर्क : काही कौटुंबिक प्रश्न चिंताग्रस्त करतील. जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर मात कराल.

सिंह : आर्थिक बाजू उत्तम राहील. घरसजावटीच्या शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

कन्या : आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. 

तूळ : प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. सहज घेतलेले निर्णय देखील योग्यच ठरतील.

वृश्चिक : आज आनंदी व उत्साही असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल.

धनू : आज काही मोठे खर्च उद्भवतील. अध्यात्मिक मार्गाकडे कल राहील.

मकर : अपुरी स्वप्ने साकार होण्याची शक्यता. भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळू शकेल.

कुंभ : अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येतील. मित्रमंडळींसोबत वाद होऊ शकतो.

मीन : मोठ्या लोकांच्या ओळखी अडचणीच्या प्रसंगी कामी येतील. इतरांचे विचार ऐकून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here