आजचे राशी भविष्य (10/7/2023)

आजचे राशी भविष्य (10/7/2023)

मेष : दिवस कंटाळवाणा जाईल. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

वृषभ : व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना मेहनत घ्यावी लागेल. कमी अधिक प्रमाणात प्रवास घडेल.

मिथुन : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. झेपेल तेवढीच जबाबदारी घ्यावी लागेल.

कर्क : नोकरीच्या शोधात असणा-यांना संधी येतील. वाहन जपून चालवावे.

 सिंह : शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.

कन्या : ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवावे लागेल.

तूळ : आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मन:स्थितीही चांगली राहील.

वृश्चिक : आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

धनु : बचतीचा विचार आज सोडावा लागेल. अनावश्यक खर्च होईल.

मकर : काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. दुरावलेली नाती जवळ येतील.

कुंभ : कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल.

मीन : नोकरी अनपेक्षित अडचणी येतील. हाताखालच्या मंडळींना सांभाळून घ्यावे लागेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here