आजचे राशी भविष्य (4/9/2023)

आजचे राशी भविष्य (4/9/2023)

मेष : पटकन रागावणे अडचणीचे कारण ठरु शकते. मर्यादेच्या बाहेर खर्च करु नका.

वृषभ : नियंत्रीत आहार आणी नियमीत व्यायाम या सुत्राचा अवलंब करावा. कलाकारांना नव्या संधी मिळतील.

मिथुन : आजची गुंतवणूक उद्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यासाठी योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.

कर्क : रागावर ताबा मिळवणे गरजेचे आहे. भूतकाळातील गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्यता.

सिंह : खर्च वाढला तरी उत्पन्न देखील वाढेल. कोणताही निर्णय घेण्याआधी संतुलित विचार करावा.

कन्या : भागीदारी करण्यापुर्वी विचारपुर्वक निर्णय घ्यावा. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल.

तुळ : स्थावर गुंतवणूकीतून धनप्राप्ती होईल. उतवीळपणा चुकीचा ठरेल.

वृश्चिक : वाचवलेले धन तुमच्या मदतीला येऊ शकते. मोठ्या अडचणीतून बाहेर निघाल.

धनु :  जेष्ठांचा सल्ला धनप्राप्तीसाठी मोलाचा ठरेल. नोकरीत बॉस तुमच्या कामाने खुश होण्याची शक्यता.

मकर : घरगुती जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलांची मदत होईल. वातावरण प्रसन्न राहील.

कुंभ : समस्या विसरुन परिवारासोबत आनंदात वेळ घालवाल. जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल.

मीन :  मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला फलदायी ठरेल. जुना मित्र भेटण्याची शक्यता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here