आजचे राशी भविष्य (25/09/2023)

आजचे राशी भविष्य (25/09/2023)

मेष : कुटुंबातील सदस्यांची मोलाची साथ लाभेल. प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडाल.

वृषभ : आजचा दिवस आव्हानात्मक ठरु शकतो. एखाद्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकेल.

मिथुन : आपल्या कल्पकतेची स्तुती केली जाईल. नियोजपुर्वक कामे पुर्ण करण्यास प्राधान्य द्या.

कर्क : आर्थिक व्यवहारातील मोठे निर्णय लांबणीवर टाकणे योग्य राहील. मधुर वाणी लाभदायक ठरेल.

सिंह : मेहनत फळाला लागेल. मोठ्या मनाने क्षमाशील राहण्याचा प्रयत्न करा. जेष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.

कन्या : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवा. आपली कामगिरी सर्वांची मने जिंकून घेईल.

तुळ : लाभदायक दिवस राहिल. आवड व छंद जोपासण्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : मनाने नाही तर विचारपुर्वक कोणताही निर्णय घ्या. महत्वाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

धनु : मानसिक स्वास्थ व प्रसन्नता लाभेल. धार्मिक कामात सहभागी होण्याची शक्यता.

मकर : सर्वाधीक महत्वाची कामे प्राधान्याने पुर्ण करण्यावर भर द्या. द्विधा मनःस्थिती निर्माण होऊ शकेल.

कुंभ : एखादे काम पूर्ण झाल्याचे समाधान प्राप्त होईल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील

मीन : पैशाचा अंदाज घेऊन खर्चाचे नियोजन करा. संवाद साधून वादविवाद टाळा.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here