आजचे राशी भविष्य (30/9/2023)

आजचे राशी भविष्य (30/9/2023)

मेष : खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक बाजू सांभाळता येईल. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे.

वृषभ : एखाद्या शुभकार्याचे आयोजन करण्याबाबत परिवारात चर्चा होऊ शकते.

मिथुन : बोलताना शब्द योग्य रितीने वापरा. परिश्रमाच्या बळावर प्रगती कायम राखू शकाल.

कर्क : कोणतेही नवीन व्यवहार करताना विचारपुर्वक जपून करा. आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल.

सिंह : जेष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरु शकेल. काही वाद विवाद असल्यास सामोपचाराने मिटवा.

कन्या : परिवारात धार्मिक कार्य ठरण्याची शक्यता. दिवसाची सुरुवात धावपळीने होण्याची शक्यता.

तुळ : स्वतःचा कणखरपणा योग्य वेळी दाखवा. संमिश्र घटनांचा दिवस. समस्यांचा सामना कराल.

वृश्चिक : परिवारासोबत उत्तम काळ व्यतीत होईल. एखादी नवीन योजना लाभकारक ठरेल.

धनु : नातेवाइकांकडून अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत.

मकर : सामाजीक कामात सहभाग घ्याल. मान सन्मान मिळेल. शुभवार्ता कानावर येवू शकते.

कुंभ : आध्यात्मिक आवड निर्माण होईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

मीन : एखाद्या नवीन कामाची रुपरेषा आखली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत व आनंदात जाईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here