आजचे राशी भविष्य 2/11/2023

आजचे राशी भविष्य 2/11/2023

मेष : विचारपुर्वक निर्णय घेतल्याने मनाला शांतता लाभेल. विलासी जीवनाचा आनंद लुटाल.

वृषभ : अनपेक्षित खर्च होवू शकतो. अनावश्यक प्रलोभनाला बळी न पडलेले योग्य राहील.

मिथुन : एखादा लाभ मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक राहील.

कर्क : सामाजिक प्रतिष्ठा चांगल्या प्रमाणात मिळेल. मदत व संधीचा योग्य लाभ मिळेल.

सिंह : एखाद्या प्रतिक्षीत प्रश्नाचे उत्तर मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : जेष्ठ व्यक्तीच्या मदतीने वाद मिटतील. वेळ पाहून निर्णय घेणे हिताचे ठरेल.

तुळ : प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याची संधी मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्साहवर्धक राहील.

वृश्चिक : एखादी घटना मन विचलीत करेल. धाडसाने समस्येचा सामना केल्यास मार्ग सापडेल.

धनु : खेळ व कलेत प्राविण्य मिळेल. एखाद्याची मदत आपल्या हातून घडेल.

मकर : परिवर्तानाच्या टप्प्यावर असल्याची जाणीव होईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला राहील.

कुंभ : कोणत्याही गोष्टीत अतिरेक करु नये. वर्तमान घडामोडीत लक्ष घालून काम करणे योग्य राहील.

मीन : एखाद्याला शब्द देण्यापुर्वी सावधगिरी बाळगावी. वादाचे प्रसंग टाळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here