आजचे राशी भविष्य  6/11/2023

आजचे राशी भविष्य  6/11/2023

मेष : भाग्याची साथ चांगल्या प्रकारे लाभेल. अनेक समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण होईल.

वृषभ : दिवसाच्या उत्तरार्धात पाहुणे येण्याची शक्यता. संमिश्र घटनांचा दिवस राहील.

मिथुन : एखाद्या प्रलोभनात न पडलेले बरे. आपली प्रगती अनेकांना आश्चर्य निर्माण करेल.

कर्क : पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. काही बाबतीत तडजोड करावी लागेल.

सिंह : आळस बाजूला ठेवून कार्यरत व्हावे लागेल. मेहनतीला इतर पर्याय नाही असे समजून काम करावे.

कन्या : दिवस अनुकुल राहील व दगदग देखील वाढेल. कामे मार्गी लागतील.

तुळ : एखाद्य घटनेमुळे मन विचलीत होवू शकते. सारासार विचाराने निर्णय घ्यावा.

वृश्चिक : एखादी चांगली बातमी कानावर आल्याने उत्साह येईल. दिवस अनुकुल राहील.

धनु : एखादी नवीन ओळख फायदेशीर ठरेल. संशोधनात एखाद्या नव्या गोष्टीची माहिती समजेल.

मकर : खरेदी-विक्री क्षेत्रातील व्यावसायीकांना अनुकुल वातावरण मिळेल.

कुंभ : वरिष्ठांच्या मनाशी मिळतेजुळते धोरण ठेवावे. व्यवसायात तडजोडीचे सुत्र लागू पडेल.

मीन : विद्यार्थी वर्गासाठी उत्तम दिवस. जुने वाद संपुष्टात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here