आजचे राशी भविष्य 7/11/2023

आजचे राशी भविष्य 7/11/2023

मेष : खर्चाचा ताळमेळ आधीच बसवून ठेवावा लागेल. लाभाच्या संधी मिळतील.

वृषभ : नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावणे येवू शकते. नव्या प्रकल्पातून लाभ मिळेल.

मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्ती नावारुपाला येतील. छंद जोपासले जातील.

कर्क : आपल्याबाबत गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रतिस्पर्ध्याचे डावपेच समजून घ्यावे.

सिंह : नोकरीत आपले वर्चस्व कायम राहील. दिवस व्यस्त असेल.

कन्या : घरातील वातावरण शांततामय राहील. वादाचे प्रसंग आवर्जुन टाळावे.

तुळ : लहान मोठे प्रवास घडतील. काही समस्या मार्गी लागल्याने मनाला समाधान लाभेल.

वृश्चिक : दिवस उत्साही राहील. दिवसभरात कमी अधिक प्रमाणात लाभ होईल.

धनु : जोडीदारासोबत सुसंवाद होईल. सदा सर्वदा सावध रहावे लागेल. संधीचे सोने करावे.

मकर : प्रलंबीत कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगला लाभ होईल.

कुंभ : आहार आणि आजारावर नियंत्रण ठेवून कामे करावी. कर्जाचे व्यवहार टाळावे.

मीन : सामाजिक प्रतिष्ठा जपावी लागेल. कौशल्य वापरुन जोखमीची कामे टाळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here