आजचे राशी भविष्य  12/11/2023

आजचे राशी भविष्य  12/11/2023

मेष : प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे लागेल. दुसऱ्यांसाठी धावपळ आणि दगदग होईल.

वृषभ : निर्णय घेते वेळी द्विधा मनस्थितीत राहू नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन : घरातील वातावरण आल्हाददायक राहिल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

कर्क : धनलाभ संभवण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात निर्णय घेणे चुकीचे ठरेल.

सिंह : राजकीय व्यक्तींना चांगला दिवस राहील. जुन्या मित्राची भेट होईल.

कन्या : विरोधक नामोहरम होतील. योग्य कामासाठी पैसे खर्च होतील.

तुळ : नोकरीत वरिष्ठांशी वाद घालू नये. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.

वृश्चिक : रखडलेली कामे पुर्णत्वास जातील. बोलतांना सावधगिरी बाळगावी लागेल.

धनु : कुणावरही सहज विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. खर्च वाढला तरी मिळकत देखील वाढेल.

मकर : भाग्याची चांगली साथ मिळेल. कुटूंबात मानसीक सुख मिळेल.

कुंभ : दिवस आनंदात जाईल. आरोग्याची काळजी आवर्जून घ्यावी लागेल.

मीन : वैवाहिक जीवन आनंदात जाईल. एखादी महत्वाची बातमी समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here