आजचे राशी भविष्य  17/11/2023

आजचे राशी भविष्य  17/11/2023

मेष : धार्मिक वाचनात मन रमेल. मध्यम फलदायी दिवस राहिल. कामाचे कौतुक होईल.

वृषभ : कलागुणांना वाव मिळेल आणि किर्ती वृद्धींगत होईल.नवे प्रकल्प फलदायी ठरतील.

मिथुन : प्रियजनांसोबत झालेले मतभेद दुर होतील. मनोबल वाढीस लागेल.

कर्क : मित्रांचे सहकार्य मिळेल. रोजगाराच्या नविन संधी मिळतील.

सिंह : नविन वस्तूच्या खरेदीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. धनलाभाचे योग येतील.

कन्या : दिवस मनाप्रमाणे घालवता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे राहील.

तुळ : आपल्या बोलण्याला प्रेमाचा सूर द्यावा लागेल. मिळकतीचे नविन मार्ग सापडतील.

वृश्चिक : नातेवाईकांसह मित्रांच्या भेटीगाठी होतील. समाजात आपला प्रभाव वाढील लागेल.

धनु : घरात धावपळ व दगदगीचे वातावरण राहील. नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील.

मकर : वादापासून लांब रहाणे योग्य ठरेल. आवडीचे लोक भेटल्याने दिवस हसतखेळत निघून जाईल.

कुंभ : चारचौघात कामाची प्रशंसा होईल. दिवसाच्या उत्तरार्धात घरगुती खरेदीचे योग येतील.

मीन : संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. नोकरीत अधिकारात वाढ होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here