आजचे राशी भविष्य  22/11/2023

आजचे राशी भविष्य  22/11/2023

मेष : पुण्याई कामात येईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल.

वृषभ : उगाच कुणावर भरोसा ठेवू नका. आपल्या दूरदृष्टीचा प्रभाव कामकाजात दिसेल.

मिथुन : कुणाला बोलण्याची संधी देवू नका. मुलांची प्रगती बघून समाधान लाभेल.

कर्क : ब-या वाईट बाबी तपासून घ्याव्या लागतील. मित्रांची मदत होईल.

सिंह : घाई गर्दीत कोणताही निर्णय उचीत होणार नाही. जमीनीचा व्यवहार कार्यान्वित होईल.

कन्या : गुंतवणूकीपुर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. फसगतीपासून सावध रहावे.

तुळ : नविन प्रकल्प सुरु करण्यासाठी अनुकुल कालावधी. कष्टाला फळ मिळेल.

वृश्चिक : दान धर्म फलदायी ठरेल. प्रलंबीत कामे मार्गी लागतील.

धनु : लहान मोठे प्रवास घडतील. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी होईल.

मकर : मित्रांसमवेत असलेले मतभेद मिटतील. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस राहील.

कुंभ : जुन्या ओळखीचा फायदा होईल. भविष्यकालीन योजनांवर भर द्यावा लागेल.

मीन : मध्यम फलदायी दिवस राहील. कामाचा कंटाळा करुन चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here