आजचे राशी भविष्य (29/2/2024)

आजचे राशी भविष्य (29/2/2024)

मेष : आपल्या वक्तव्याने कुणाला दुखावू नका. एखादी महत्वाची माहिती मिळू शकते.

वृषभ : आपल्या बोलण्यातून लोकांचे प्रबोधन होईल. विचारपुर्वक निर्णय फायदेशीर राहील.

मिथुन : आजचा दिवस महत्वाचा ठरु शकतो. युक्तीने काम करणे उपयुक्त ठरेल.

कर्क : नोकरीत अधिकार मिळतील. नवनवीन कल्पना अमलात आणल्यास हिताचे ठरेल.

सिंह : आपल्या कार्याचा गौरव होईल. हाती घेतलेल्या कामात सावधानता बाळगावी.

कन्या : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. परिवारासमवेत दिवस घालवाल.

तुळ : कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मध्यम फलदायी दिवस राहील.

वृश्चिक : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त होईल. गैरसमज निर्माण होवू देवू नका.    

धनु : घाईगर्दीत केलेले काम नुकसानदायक ठरु शकते. टीमवर्क महत्वाचे ठरेल.

मकर : मिळालेल्या संधीचे सोने होईल. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवून महत्वाचे काम करावे.

कुंभ : लहान मोठे प्रवास घडतील. कामाचे नियोजन योग्य रितीने होईल.

मीन : सद्सद्व विवेक बुद्धीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. सुसंवाद फायदेशीर ठरेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here