आजचे राशी भविष्य (22/3/2024)

आजचे राशी भविष्य (22/3/2024)

मेष : सतत परिश्रम आर्थिक प्रगतीला उपयोगी ठरेल. परिवाराला वेळ द्यावा लागेल.

वृषभ : नियोजनपुर्वक कामे हिताचे ठरेल. मिळकतीपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढू शकते.

मिथुन : उद्योजकांना चांगला दिवस. अपुर्ण कामे पुर्ण होतील.

कर्क : प्रलोभनांना बळी पडू नका. नोकरीत सावधगिरी बाळगून कामे करा.

सिंह : अव्यावहारीक कामापासून चार हात लांब राहणे योग्य राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कन्या : आरोग्याची काळजी घ्यावी. चुकीची दुरुस्ती करुन पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे.

तुळ : वरिष्ठांची मर्जी राहिल. मुलांच्या मागण्या पुर्ण कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना उत्साही दिवस राहील.

वृश्चिक : सामाजीक मान सन्मान मिळेल. दगदगीचा दिवस राहील.

धनु : नवीन कामे सुरु करण्याची घाई करु नका. अनपेक्षीत लाभ होण्याची शक्यता.

मकर : पुर्वी केलेल्या चुका आता टाळाव्या.  चांगल्या कामाचे फळ मिळेल.

कुंभ : मनात राग असला तरी त्याला आवर घालून काम करणे हिताचे ठरेल.

मीन : व्यावसायीकांना प्रवास करावा लागण्याची शक्यता. नोकरदारांना सामान्य दिवस राहिल.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here