आजचे राशी भविष्य (12/4/2024)

आजचे राशी भविष्य (12/4/2024)

मेष : बोलतांना संयम आवश्यक ठेवावा लागेल. हितशत्रूंच्या कारवाया लक्षात घ्याव्या लागतील.

वृषभ : जनसंपर्कात वाढ होवून मानसन्मान मिळेल. नातेवाईकांकडून महत्वाची बातमी समजेल.  

मिथुन : गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क : नवीन व्यवसायातून लाभ होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

सिंह : परिवारातील सदस्यांसोबत उत्तम वेळ व्यतीत होईल. मिळकतीचे नवनवीन मार्ग सापडतील.

कन्या : आपल्या बुद्धिमत्तेचा इतरांना लाभ होईल. न्यायालयीन कामकाजात प्रगती होईल.

तुळ : प्रतिस्पर्ध्याची क्षमता ओळखून कामाला लागावे लागेल. आपल्या स्वभावाचा फायदा घेवू देवू नका.

वृश्चिक : जोखमीची गुंतवणूक लाभदायक ठरु शकते. कर्तृत्वाच्या बळावर शाबासकी मिळेल.

धनु : विनाकारण वाद ओढवून घेवू नका. व्यापारी वर्गाला यशप्राप्तीसाठी मेहनत घ्यावी लागेल.

मकर : कौशल्याच्या बळावर व्यवसायात उतरावे लागेल. जबाबदा-या वाढतील.

कुंभ : कुणाकडून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रगतीचे मार्ग निर्माण होतील.

मीन : प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. सामाजीक प्रतिष्ठा वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here