आजचे राशी भविष्य (6/1/2026) 

On: January 4, 2026 11:54 AM

आजचे राशी भविष्य (6/1/2026) 

मेष : दिवसभरात धावपळ दगदग होईल. आपले संवादकौशल्य उपयोगी ठरेल. 

वृषभ : मनाप्रमाणे बहुतेक कामे मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. 

मिथुन : मानसिक समाधान मिळेल. लाभेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदीचा योग जुळून यईल. 

कर्क : कौटूंबिक जबाबदा-या वाढून खर्चात देखील वाढ होईल. त्या तुलनेत आर्थिक आवक देखील होईल. 

सिंह : मध्यम फलदायी दिवस राहील. खरेदी विक्रीचे व्यवहार पारखून घेणे उचीत ठरेल. 

कन्या : विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील. दिवसभरात एखादी महत्वाची बातमी समजेल. 

तुळ : केवळ आपले काम नजरेसमोर ठेवून कार्यरत रहावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला राहील. 

वृश्चिक : आपली मानसिकता चांगली ठेवावी लागेल. एखादी चागली वार्ता कानी पडेल. 

धनु : मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. थोरांचे आशिर्वाद मिळतील. 

मकर : धनलाभाचे योग जुळण्याची शक्यता. व्यावसायीक योजना आकार घेतील. 

कुंभ : राजकीय व्यक्तींना चांगला दिवस. प्रलंबित कामे पुर्ण होतील. 

मीन : पारिवारिक वातावरण उत्साहवर्धक राहील. एखादी समस्या सुटल्याने समाधान होईल. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment