कुजलेल्या अनोळखी मृतदेहाची पटली ओळख

On: August 18, 2026 11:47 AM

जळगाव : भुसावळ रेल्वे यार्डातील रेल्वे पोलिस स्टेशन परिसरातील गोदामात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख त्याच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डावरुन पटली आहे.

गळफास घेतलेल्या अवस्थेत रविवारी 16 ऑगस्ट रोजी गोदामात हा मृतदेह आढळून आला होता. योगेश विजय वाघधरे असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण यार्डात पोचला कसा? यासह विविध प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत असून अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment