आजचे राशी भविष्य (2/1/21)

मेष : मध्यम स्वरुपाचा दिवस राहील. असेल. आर्थिक स्थिती चांगली करण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ : उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळू शकतात. व्यापारी वर्गाला एखादा कठोर निर्णय घ्यावा लागेल.

मिथुन : भविष्याची योजना करण्यात विद्यार्थांना यश येईल. व्यावसायीकांच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.

कर्क : तुमच्या नेतृत्वाखाली बहुतेक कामे सफल होतील. व्यक्तिमत्वाचे कौतुक होईल.

सिंह : परदेशी व्यापार करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांना कामात एकाग्रता ठेवावी लागेल.

कन्या : सामाजिक कार्यातील सहभाग सन्मान मिळवून देईल. अनावश्यक खर्च होवू शकतो.

तूळ : नोकरदारांना अधिका-यांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. धनलाभाची दाट शक्यता.

वृश्चिक : आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुनी येणी वसुल होण्याची शक्यता निर्माण होईल.

धनु : आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नाला यश येईल. मन समाधानी राहील.

मकर : कौटूंबिक जबाबदा-या योग्य रितीने पुर्ण होतील. एखादी आनंदाची बातमी कानावर येईल.

कुंभ : जोडीदाराच्या सल्ल्याने व्यावसायीक योजना पुर्ण करावी. वाद विवादाला थारा देवू नये.

मीन : लहान सहान प्रवास लाभदायक ठरतील. व्यावसायीक अडचणी कमी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here