चिमुकलीस पळवून नेणारा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : दीड वर्षाच्या बालिकेस पळवून नेणारा आरोपी चोवीस तासांच्या आत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या प्रकरणी 2 मार्च रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो.नि.संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीस शिताफीने अटक करण्यात यश मिळवले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here