आजचे सोने – चांदीचे भाव (20/8/2021)

On: August 20, 2021 9:29 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49000

SILVER 999 –    WITH GST 65000

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. काल दहा ग्रॅम सोने जीएसटीसह 48860 रुपयांच्या घरात होते, आज 49000 रुपये जीएसटीसह झाले आहे. आज चांदीच्या दरात अल्पप्रमाणात घसरण झाली आहे. काल चांदीचे दर 65265 प्रति किलो एवढे होते, आज 65000 रुपयांच्या घरात आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचे दर 66000 एवढे होते, त्यात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment