आजचे सोने – चांदीचे भाव (25/8/2021)

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49100

SILVER 999 –    WITH GST 65800

आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 असा दर होता. आज त्यात जवळपास दिडशे रुपयांची घट होऊन तो दर 49100 एवढा झाला आहे. चांदीच्या दरात मात्र जवळपास हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here