आजचे सोने – चांदीचे भाव (26/8/2021)

On: August 26, 2021 10:07 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 48900

SILVER 999 –    WITH GST 66000

आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 असा दर होता. सोन्याच्या किमतीत या आठवड्यात चढ उतार झाल्यानंतर आज सोन्याची किंमत पुन्हा स्थिरावली आहे. चांदीच्या दरात मात्र जवळपास बाराशे रुपयांची वाढ झाली आहे. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment