आजचे सोने – चांदीचे भाव (27/8/2021)

On: August 27, 2021 9:26 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49150

SILVER 999 –    WITH GST 65750

आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 असा दर होता. सोन्याच्या किमतीत कमी अधिक प्रमाणात चढ उतार सुरु असून कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोन्याचे दर प्रति दहा  ग्रॅम जीएसटीसह 49150 असून काल हेच दर 48900 असे होते.  

चांदीच्या दरात मात्र कालच्या तुलनेत जवळपास 250 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज चांदीचे दर प्रति किलो 65750 असे आहेत. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment