तरुणाची गळफास घेत आत्महत्या

On: August 29, 2021 3:24 PM

जळगाव – जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील तरुणाने आज सकाळी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपुष्टात आणली आहे. रोहन इंद्रकुमार मेहता असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे.

मयत रोहन यास मयत अवस्थेत नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले. डॉ. अजय सोनवणे यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

सदर नोंद 98/21 क्रमांकाने सीआरपीसी 174 नुसार घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक सुनिल सोनार करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment