आजचे सोने – चांदीचे भाव (4/9/2021)

On: September 4, 2021 9:33 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49250

SILVER 999 –    WITH GST 67950

आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह 49200 या दराने विक्रीला सुरुवात झाली. कालच्या तुलनेत आज सोन्याचे भाव सुमारे चारशे रुपयांनी वाढले असून ते 49250 जीएसटीसह एवढे झाले आहे.

काल उसळी घेतलेल्या चांदीच्या भावाने आज पुन्हा घसरण घेतली आहे. आज जवळपास सातशे रुपयांची घसरण चांदीच्या भावात झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे दर आजही पन्नास हजाराच्या आत असून सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी योग्य वेळ असल्याचे जळगावचे सोने व्यापारी स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment