आजचे सोने – चांदीचे भाव (20/9/2021)

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 48250

SILVER 999 –    WITH GST 62200

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने व चांदीच्या भावात घट झाली असतांना या आठवड्याच्या सुरुवातीला त्यात अजुन घट झाली आहे. मागील आठवड्याच्या अखेरीस सोने प्रती दहा ग्रॅम 48325 असा भाव होता. या आठवड्याच्या सुरुवातीला 48250 असा भाव आहे. चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. चांदी प्रतिकिलो 62800 वरुन 62200 असा भाव झाला आहे.

धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी पेठ – जळगाव – 425001)

सोन्या चांदीच्या भावात वेळोवेळी बदल होत असतात. अधिक माहितीसाठी संपर्क – स्वप्निल लुंकड फोन 0257-2224275, 0257-2224270,   99603 90901 , 9860590901  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here