नाशिकला भाजप नेत्यांची हत्या

On: November 26, 2021 1:09 PM

नाशिक : नाशिक येथे भाजप नेत्यांची हत्या झाली असून या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. अमोल इघे असे हत्या झालेल्या सातपूर भाजप मंडल अध्यक्षांचे नाव असून या घटनेमुळे नाशिकचे राजकीय वर्तुळ हादरले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. शुक्रवारच्या सकाळी कुणीतरी अमोल ईघे यांना फोन करत घराबाहेर बोलावलं. त्यानंतर त्या अज्ञाताने धारधार शस्त्राच्या मदतीने अमोल इघे यांच्यावर हल्ला चढवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment