कोट्यावधीच्या ब्राऊन शुगरसह दोघांना अटक?

On: December 18, 2021 4:49 PM

जळगाव : जळगाव एलसीबी पथकाने रावेर येथे करोडो रुपयांची ब्राऊन शुगर जप्त करत दोघांना अटक केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेले नाही.

जप्त ब्राऊन शुगरची किंमत कोट्यावधी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. त्याबाबत पडताळणी सुरु आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनलाअद्याप गुन्हा दाखल नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment