पो.नि.दिलीप भागवत यावल पोलिस स्टेशनला रुजू

On: July 2, 2022 9:53 AM

जळगाव : आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांचा प्रोबेशनरी कालावधी पुर्ण झाल्यामुळे त्यांनी यावल पोलिस स्टेशनचा पदभार सोडला आहे. त्यांच्या जागी पो.नि.दिलीप भागवत यांनी पदभार घेतला आहे.

शुक्रवारी सकाळी पो.नि. भागवत यांनी यावल पोलिस स्टेशनची सुत्रे हाती घेतली. पो.नि. दिलीप भागवत यांनी यापुर्वी भुसावळ बाजारपेठ, जळगाव तालुका आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment