पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरोधात भव्य मोर्चा

On: September 30, 2022 4:59 PM

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्या अटकेसह त्यांच्या मोबाईल जप्तीची मागणी सकल मराठा समाजाकडून केली जात आहे. या मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या गुन्ह्याचा तपास कुणीही घेण्यास तयार नसल्यामुळे हा तपास जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment