चोपडा येथे 3 लाख 40 हजार रुपयांची चोरी

On: November 5, 2022 8:32 AM

जळगाव : चोपडा शहरातील केजीएन कॉलनी जमजम पार्क परिसरातून 3 लाख 40 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख एनोद्दीन शेख निमन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शेख एनोद्दीन रहात असलेल्या उघड्या पत्र्याच्या शेडमधे गोदरेजच्या लोखंडी कपाटात ही रोकड ठेवण्यात आली होती. 3 व 4 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान झालेल्या या चोरीचा तपास हे.कॉ. दिपक विसावे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment