एम.एस. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

On: August 15, 2020 9:02 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनी यानेे निवृत्ती घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार धोनी याने ही घोषणा केली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने या बाबतची माहिती दिली आहे. मात्र तो आयपीएल मधे खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment