अमित शहा एम्समध्ये दाखल

On: August 18, 2020 2:55 PM

नवी दिल्ली : कोरोनावर मात केल्यानंतर घरी परतलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता पुन्हा वैद्यकीय उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
2 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. पचारानंतर 14 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर ते घरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment