आजचे राशी भविष्य (12/10/2023)
मेष : प्रलोभनांना बळी पडू नका. नोकरीत सावधगिरी बाळगून कामे करा.
वृषभ : अव्यावहारीक कामापासून चार हात लांब राहणे योग्य राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल.
मिथुन : आरोग्याची काळजी घ्यावी. चुकीची दुरुस्ती करुन पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे.
कर्क : सतत परिश्रम आर्थिक प्रगतीला उपयोगी ठरेल. परिवाराला वेळ द्यावा लागेल.
सिंह : नियोजनपुर्वक कामे हिताचे ठरेल. मिळकतीपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
कन्या : उद्योजकांना चांगला दिवस. अपुर्ण कामे पुर्ण होतील.
तूळ : झालेली चुक पुन्हा करु नका. पुर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ मिळेल.
वृश्चिक : मनात राग असला तरी त्याला आवर घालून काम करणे हिताचे ठरेल.
धनु : व्यावसायीकांना प्रवास करावा लागण्याची शक्यता. नोकरदारांना सामान्य दिवस राहिल.
मकर : वरिष्ठांची मर्जी राहिल. मुलांच्या मागण्या पुर्ण कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना उत्साही दिवस राहील.
कुंभ : सामाजीक मान सन्मान मिळेल. दगदगीचा दिवस राहील.
मीन : नवीन कामे सुरु करण्याची घाई करु नका. अनपेक्षीत लाभ होण्याची शक्यता.
.