भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ 

On: April 18, 2024 7:26 PM

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश सेंट्रल प्रांगणा पासून ही रॅली सुरु झाली. 

कार्यक्रमासाठी आज प्रमुख अतिथि डीएसपी डॉक्टर रेड्डी साहब माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी,अशोक भाऊ जैन, रजनीकांत कोठारी अजय लालवानी जन्म कल्याणक समिति चे अध्यक्ष प्रसार राजेश जी , स्वरूप जी लुंकड़, जितेंद्र चोरडिया ललित लोडाया, चंद्रकांत राजा , आदर्श कोठारी , श्रेया कुमार ,नितिन चोपड़ा, विनय पारख, अनीश शहा , प्रदीप मुथा, प्रवीण पगारिया ,  चंद्रकांता मट्टा, प्रवीण छाजेड़ , मनीष लुंकड़ ,  मीनल पहाड़ी  आदि उपस्थित होते.  जैन बांधवगढ़ ऑटो, बजाज चेतक, रिलीज यांनी वाहन उपलब्ध करूं दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी साहेब यानी मतदान अच्छा तक का बढ़ावा आणि निर्भर पड़े मतदान करावे मनु सर्व उपस्थितांना शपथ दिली. शपथ ग्रहण कल्यानंतर रैली ला आरंभ झाला . मोठ्या संख्येने उत्साहने रैलीत दुचाकी स्वार सहभागी होते. कार्यक्रमास सकल दिगंबर जैन समाज के सर्वश्री नेमीचंद जैन, राजू भाई शहा , सुधीर बाजल, आनंद , अनीश ,चांदीवाल समीर ,  वृषभ शाह ,भावेश अंबेडकर ,  नरेंद्र जैन ,   प्रशांत चांदीवाल, विजय अंबेडकर , राहुल जैन , सौरभ चांदीवाल , दीपक  सुशील कोठड़िया , गिरीश कोठड़िया , रितेश चांदीवाल , दीपक जैन यानी परिश्रम घेतले.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment