अनिल जैन यांना डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट

On: October 6, 2024 8:27 AM

जळगाव : शेती व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य  व  महत्वपूर्ण योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ , कोल्हापूर ने  डॉक्टर ऑफ सायन्स ही  पदवी जाहीर केली आहे.

येत्या सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात श्री. जैन यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल अनिल जैन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment