कर्जाची रिक्षा चोरी – चालक हवालदिल

On: October 31, 2026 6:52 PM

जळगाव : कर्जाने घेतलेली रिक्षा चोरी झाल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत पाळधी दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चोरी झाल्याने हवालदिल झालेला रिक्षा चालक मोहम्मद फैजान शेख आतिक याने फिर्याद दाखल केली आहे.

दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री पाळधी येथे घराच्या अंगणात लावलेली रिक्षा दुस-या दिवशी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment