सुलेमान तडवी यांचे निधन

जळगाव : रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील मुळ रहिवासी व नवी मुंबई येथील सहायक फौजदार सुलेमान उस्मान तडवी (68) यांचे मध्यरात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, भाऊ, बहिणी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here