राष्ट्रभक्त नागरिकांना कृतीशील करणे हेच हिंदू राष्ट्र सेनेचे उद्दीष्ट – धनंजय देसाई

On: January 22, 2021 1:14 PM

जळगाव : देशद्रोह्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आता राष्ट्रभक्त नागरिकांनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले आहे. जळगाव दौ-यावर आले असतांना घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलतांना त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेवून जातीयवादाची भिंत तोडून सर्व हिंदूंना एका भगव्याखाली एकत्र करणे महत्वाचे असल्याचे म्हटले. बघा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment