रिझर्व्ह बँकेत आता प्रत्येकाला उघडता येणार खाते

On: February 5, 2021 10:48 PM

मुंबई : आता लवकरच रिझर्व्ह बँकेत सर्वसामान्यांसाठी खाते उघडण्याची सोय होणार आहे. रिझर्व्ह बँकेत सामान्य नागरिक खाते उघडू शकत नव्हता. केवळ बँका व संस्थांना आरबीआयमधे खाते उघडता येत होते. मात्र पतधोरणाच्या आढावा घेतांना रिझर्व बॅंकेने आज सामान्य नागरिकांसाठी त्यांचा पैसा गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment