सोने विक्रीसाठी आता हॉलमार्क बंधनकारक

नवी दिल्ली : सोन्याची विक्री करतांना आता हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारने त्यासाठी बीआयएस नोंदणी गरजेची केली आहे. आगामी 1 जून पासून सोन्याची शुद्धता 22 कॅरेट, 18 कॅरेट व 14 कॅरेट या तिन श्रेणीमधे विभागली जाणार आहे. हॉलमार्क प्रक्रियेत बीआयएस सेंटरमधे दागिण्यांची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसार त्यावर मार्कींग करण्यात येते. 15 जानेवारी रोजी हॉलमार्कींगची अखेरची तारीख ठेवण्यात आली होती. मात्र ज्वेलर्स असोसिएशनकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार ती मुदत 1 जून 2021 केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here