दुचाकीस्वारांनी पळवला पादचा-याचा मोबाईल
जळगाव : मोबाईलवर बोलत बोलत पायी चालणा-या इसमाच्या हातातील मोबाईल मागून डबलसीट आलेल्या दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना आज दुपारी एमआयडीसी परिसरात घडली. मुलाची तब्येत खराब....
नागपूरची स्विटी गवसली जळगाव सिटीत पोलीसांच्या मदतीने गेली मामाच्या मिठीत
जळगाव : प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात. मात्र विशीच्या घरातील अर्थात टीन एजर प्रेम हे बहुतेक वेळा केवळ शारीरीक प्रेम असते. बाह्य आकाराला भुलून....
एलसीबी कर्मचा-यांनी घडवले माणूसकीचे दर्शन
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पूल जकात नाक्याजवळ आज दोघा चारचाकी वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या अपघातात जखमी चालक कॅबीनमधे अडकून पडला होता. त्यावेळी सुदैवाने....
आजचे सोने – चांदीचे भाव (11/12/2020)
GOLD – SILVER RATE TODAY GOLD – 49050 (WITH GST 50525) SILVER – 64675 (WITH GST 66600) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
पैठणच्या मंदीरात युवकाची हत्या?
पैठण : पैठण येथील गंगेश्वर महादेव मंदिरात एका 25 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत गुरुवारी दुपारी मिळून आला. महादेवाच्या पिंडीजवळच तरुणाचा मृतदेह....
कोथरुडला पतीने केला पत्नीचा खून
पुणे : कौटुंबिक कलहातून चिडलेल्या पतीने पत्नीच्या कार्यालयात जावून तिचा धारदार चाकूने खुन केल्याचा प्रकार भर दुपारी कोथरुड परिसरातील डहाणूकर कॉलनीत घडला. किर्ती रविकुमार पोटे....
आजचे राशी भविष्य (11/12/20)
मेष : भावना आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. परिवारासमवेत दिवस घालवाल. वृषभ : आपल्या कार्याचा गौरव होईल. हाती घेतलेल्या कामात सावधानता बाळगावी. मिथुन : आपल्या....
गावठी कट्ट्यासह सांगलीच्या तिघांना चोपड्यात अटक
जळगाव : विना परवाना गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगलीच्या तिघा तरुणांना चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात....
राज्यातील रुग्णांना रक्त मोफत मिळणार – आरोग्यमंत्री टोपे
मुंबई : शनिवार 12 डिसेंबरपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. रक्त....
मालवाहू ट्रक – गॅस टॅंकरची जबर धडक
जळगाव : महामार्गालगत टीव्ही टॉवर नजीक आज सकाळी भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने पुढे असलेल्या गॅस टॅंकरला जोरदार धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची गॅस टॅंकरला....




