अर्णब गोस्वामीस अखेर अटक
मुंबई : रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग येथील इंटेरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी....
आजचे सोने – चांदीचे भाव (4/11/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 52800 सिल्व्हर 63600 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
पोलिसांच्या बदनामीसाठी सोशल मिडीयावर दिड लाख बनावट खाते
मुंबई : सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीसांसह राज्य सरकारची बदनामी होण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर दीड लाख फेक अकाउंट उघडण्यात आले होते. सायबर व फॉरेन्सिक....
प्रॉपर्टी खरेदी करण्याची बतावणी – शिक्षीकेला ऑनलाईन गंडा
जळगाव : मला तुमची प्रॉपर्टी विकत घ्यायची असून मी ती बघून आलो आहे. तुमच्या मोबाईलचे पेटीएम उघडा मी तुम्हाला अॅडव्हान्स देतो असे म्हणत एका भामट्याने....
आजचे राशी भविष्य (4/11/2020)
मेष : व्यवहारात गाफील राहून चालणार नाही. मेहनत व परिश्रमाच्या बळावर यश व प्रसिद्धी मिळेल. वृषभ : स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून काम करावे. हळू हळू....
“गुगल पे” च्या माध्यमातून घरफोडीचा गुन्हा उघडकीस
मीरारोड : बंद असलेल्या घरावर नजर ठेवून त्याचे कुलुप उघडण्यासाठी चावी तयार करणा-यास बोलावण्यात आले. मात्र चावी तयार झाली नाही म्हणून लॉक तोडून त्यातील चार....
शिरपूर येथे दुकानाच्या गोडावूनला आग
शिरपूर (धुळे) : शिरपूर येथील महेश नगर भागातील एका किराणा दुकानाच्या गोडावूनला आग लागल्याची घटना आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली. शाॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे....
चोरलेल्या पाच मोटार सायकलसह चोरटा अटकेत
जळगाव : जळगाव शहरातून मोटर सायकल चोरी करणा-या भैय्या उर्फ गोपाळ लुका बाविस्कर (३२), कन्हेरे, ता.अमळनेर ह.मु. खेडी, जळगाव या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली....
तरुणीची छेड – अभिनेता विजय राज अटकेत
गोंदिया : अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भुमिका असलेल्या शेरणी या चित्रपटाची शुटींग गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरु आहे. या चित्रपटातील विनोदी अभिनेता विजय....
अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर येणार चरित्रपट
जेष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल यांनी आपल्या जीवनात आजवरील तिस 30 वर्षाच्या वकीली क्षेत्रात 628 आरोपींना जन्मठेप व 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.चरित्रपट अर्थात....


