आजचे राशी भविष्य (20/8/2026)
आजचे राशी भविष्य (20/8/2026) मेष : भावनेच्या भरात कुणालाही वचन देवू नका. पारंपारिक गुंतवणूकीतून चांगली धनप्राप्ती होवू शकते. वृषभ : दुस-यांवर विसंबून केलेली गुंतवणूक हिताची नाही. पुर्वनियोजीत प्रवास लांबणीवर पडू....
फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन
जळगाव – ‘फोटोग्राफी म्हणजे केवळ क्षण टिपणे नव्हे, तर हरवलेल्या आठवणी पुन्हा जिवंत करण्याची जादू व ताकद आहे.’ असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय....
युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील
जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींची दहीहंडी आयोजित....
आजचे राशी भविष्य (19/8/2026)
आजचे राशी भविष्य (19/8/2026) मेष : कुटूंबासाठी घेतलेला निर्णय योग्य ठरेल. श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी अशी अवस्था होवू शकते. वृषभ : वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.....
मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रिया – टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल क्रीडांगणावर
जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रिया जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर सुरू झाली आहे. राज्यातील विविध भागांतून....
व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून रोकड लंपास
जळगाव : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या भुसावळ येथील धान्य व्यापाऱ्याचा तिघांनी पाठलाग करून अंधाराचा फायदा घेत रस्त्यातच अडवले. डोळ्यांत मिरची पूड फेकल्यानंतर लाकडी....
कुजलेल्या अनोळखी मृतदेहाची पटली ओळख
जळगाव : भुसावळ रेल्वे यार्डातील रेल्वे पोलिस स्टेशन परिसरातील गोदामात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख त्याच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डावरुन पटली आहे. गळफास घेतलेल्या....
तरुणाला बांधून मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओने घेतले गंभीर वळण
जळगाव : भुसावळ शहरातील अठर वर्षाच्या तरुणाचे हातपाय बांधून त्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभिर्याने....
गीतांजली एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडे आढळला दहा लाखांचा गांजा
जळगाव : गीतांजली एक्स्प्रेसमधून भुसावळ रेल्वे स्टेशनवरील प्लॅट्फॉर्म क्रमांक तीन वर उतरलेल्या एका प्रवाशाच्या ताब्यातील गाठोड्यात 19 किलो 959 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या....
आजचे राशी भविष्य (18/8/2026)
आजचे राशी भविष्य (18/8/2026) मेष : नविन गोष्टी शिकण्यास मिळतील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील. वृषभ : नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल मात्र खर्चावर नियंत्रण देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहे. मिथुन : प्रलंबित कामे पुर्ण होतील. कठोर....




