Crime Duniya

नाशिकला घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज चोरी

On: August 15, 2020

नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रस्त्यावर उदयनगर परिसरातील बंद बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरुमच्या कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व तेवीस हजार रुपयांची रोकड....

माता न तू वैरीणी; बाळाला सोडून मातेचे पलायन

On: August 15, 2020

नाशिक : सुमारे चार महिन्याच्या बाळाला एकटे सोडून मातेने पलायन केल्याची घटना आज मालेगाव तालुक्यात आढळून आली. मालेगाव तालुक्यातील सोयगाव शिवारात शेतमालकाला बाळाच्या रडण्याचा आवाज....

लोखंडी हातोड्याने मारहाण, लुट व खून; एक अटकेत, दुसरा फरार

On: August 15, 2020

पुणे : पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-पिंगळवाडी येथील सुदाम विठ्ठल लांडे (60) या जेष्ठ नागरिकाची दोघा हल्लेखोरांनी लोखंडी हातोड्याने मारहाण करुन हत्या करण्यात आली. हत्येपुर्वी....

बनावट हमीपत्राद्वारे तिघांनी केली साडेतीन कोटींची फसवणूक

On: August 15, 2020

नाशिक : आडगाव शिवारातील प्लॉटचे खोटे हमी व संमतीपत्र तयार करुन तीन कोटी 48 लाख 90 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा....

तरुणाची जळगाव येथे आत्महत्या

On: August 15, 2020

जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील एका शेतात तरुणाने झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. कुणाल मैकूलाल पाली (28) असे....

मुलींचे लग्नाचे वय बदलणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

On: August 15, 2020

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज देशाला संबोधित केले. देशाला संबोधीत करतांना पंतप्रधान मोदी यांनी मुलींच्या लग्नाचे वय बदलण्यावर....

महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

On: August 15, 2020

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र राज्यातील ५८ पोलिसांना विविध श्रेणीतील पुरस्कार व राष्ट्रपती पदक देण्यात येत आहे. पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक,....

खा.नवनीत राणा लिलावतीत दाखल

On: August 14, 2020

मुंबई : नागपूरहून मुंबईसाठी कोरोना उपचारासाठी निघालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना आयसीयु मधे दाखल करण्यात आले आहे.....

जळगाव जिल्हयातून दोघांना पदक जाहीर

On: August 14, 2020

जळगाव : जळगाव डीवायएसपी कार्यालयातील एएसआय सुनील पाटील यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचय वतीने पोलिस पदक जाहिर झाले आहे. तसेच चाळीसगाव येथील पीएसआय मच्छिंद्र रानमळे यांना....

पेट्रोल ओतून भावाला पेटवले- उपचारादरम्यान मृत्यू ; बारामती तालुक्यातील घटना

On: August 14, 2020

पुणे (सुपे) : बारामती तालुक्याच्या काळखैरेवाडी अंतर्गत राजबाग येथे सख्या भावानेच भावाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. घरातुन वेगळे राहण्याच्या वाद....