केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन
जळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. सुरेश....
कंगना ड्रग्स घेत असेल तर तिचीदेखील चौकशी व्हावी : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन उघड होत आहे. ड्रग्सच्या विळख्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नाव एनसीबी चौकशीत पुढे येत आहे.....
वहिणीवर अत्याचार करणाऱ्या दिराला अटक
जळगाव : सख्ख्या मोठ्या वहिनीवर अत्याचार करणाऱ्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी आज बुधवारी नशिराबाद येथून अटक केली. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारा संशयित दिर गेल्या सहा....
नाथाभाऊ खडसे यांची राजकीय चर्चा रंगली
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आज जोरदार उधान आले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत रा.कॉ.च्या उत्तर महाराष्ट्रातील....
धुळे एसपी ऑफीस मधील लिपीक एसीबीच्या जाळ्यात
धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले यास पाच हजार रुपयांची लाच घेणे महागात पडले. त्यास लाच घेतांना धुळे....
भाजपाचा बडा नेता रा.कॉ.च्या वाटेवर?
मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या मुख्यालयात खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत रा.कॉ.च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक....
मुंबईत मुसळधार पाऊस – अत्यावश्यक कार्यालय राहणार सुरु
मुंबई : मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पाऊस....
अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल
मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यप विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मध्यरात्री दाखल करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने याप्रकरणी लेखी तक्रार दिली होती.....
आजचे सोने – चांदीचे भाव (23/09/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 50850 सिल्व्हर 60000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
आजचे राशी भविष्य (23/09/2020)
मेष : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक राहून कामावर लक्ष केंद्रीत करा. वृषभ : खर्च आटोक्यात ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा. एखादी शुभवार्ता कानी येण्याची....



