खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने बोटेचं कापली
फरीदाबाद : हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खंडणी दिली नाही म्हणून झालेल्या तलवार हल्ल्यात ढाबा मालकाची अंगठ्यासह बोटे छाटली गेली आहेत. जखमी....
पोलीस अधिकाऱ्याच्या घरात 70 कोटीचे घबाड
हैदराबाद : तेलंगाणा पोलीस विभागातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरात जवळपास 70 कोटी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार....
न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले दिल्लीच्या पत्रकारावर
मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीबाबत वृत्त संकलन करण्यासाठी दररोज एनसीबी कार्यालयासमोर पत्रकारांची गर्दी असते. आज सकाळी पत्रकारांमध्येच जुंपण्याचा....
बलात्कारातील दोषींचे झळकणार पोस्टर्स : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
लखनऊ : महिलांवर होणारे अत्याचार व बलात्काराच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी उत्तर प्रदेशात योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो कुणी एखाद्या महिलेसोबत छेडखानी करेल....
बॉलीवुड अभिनेते अजून बाकी आहेत : अॅड. उज्वल निकम
“ड्रग्ज” या विषयाने चित्रपटसृष्टीत सध्या खळबळ उडवली आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर ड्रग्जशी संबधीत विविध नट्यांची नावे पुढे आली. याबाबत वरिष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी....
सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता – स्वरुपकुमार लुंंकड
सध्या सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे. सोने चांदीच्या दरात सातत्याने होणा-या चढ उताराबाबत जळगावचे सुवर्ण व्यापारी तथा जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड....
तिन दिवसांपासून तरुणाचा मृतदेह बंगल्यात ; पुण्यातील घटना
पुणे : पुणे येथील सहकारनगर परिसरातील एका बंगल्यात मुलाचा मृतदेह मिळाला असून त्याची आई गंभीर जखमी व बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून....
आजचे सोने – चांदीचे भाव (24/09/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 50400 सिल्व्हर 58300 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
सूरतच्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भिषण आग
सूरत : गुजरात राज्यातील सूरत शहरातील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये आज भल्या पहाटे भीषण आग लागली . पहाटे तीन वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन....
आजचे राशी भविष्य (24/09/2020)
मेष : आपणास मान्य नसलेल्या गोष्टीचे मत प्रदर्शन करु नका. काही लाभदायक घटना घडू शकता. वृषभ : कोणत्याही कामात घाई करु नका. नुकसान होवू शकते.....



