Crime Duniya

टाटा गृपला मिळाले नव्या संसद भवनाचे बांधकाम कंत्राट

On: September 16, 2020

नवी दिल्ली : केंद्र सरकार संसदेची नवी इमारत उभारणार आहे. त्या बांधकामाचा मक्ता टाटा ग्रुपला देण्यात आला आहे. नवीन संसद इमारतीच्या बांधणीचे कंत्राट 861.9 कोटी....

दोन किलो चरस मुंबई पोलिसांनी केला जप्त

On: September 16, 2020

मीरारोड : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुल परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन किलो चरस व दोघांना अटक केली. ठाणे ग्रामीण....

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

On: September 16, 2020

मुंबई : रस्ते अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार होण्यासाठी बाळासाहेब ठाकरेअपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली आहे. राज्यातील....

आमदार निवासात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

On: September 16, 2020

मुंबई : आमदार निवासात एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस पथक दाखल झाले. गजानन खैरे नावाच्या शिक्षकाने वेतन मिळत नसल्याच्या....

साडे बारा हजार पदांची होणार पोलीस भरती

On: September 16, 2020

मुंबई : राज्यात पोलीस भरती होणार असून साडे बारा हजार पदे भरली जाणार आहेत. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री....

भुसावळ खून प्रकरणातील पाचवा आरोपी अटकेत

On: September 16, 2020

जळगाव : पुर्व वैमनस्यातून पाच जणांच्या टोळीने रविवारी रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला होता. महामार्ग चौपदरीकरण पुलाच्या बोगद्यात अल्तमश शेख रशीद या तरुणाचा या....

रा.कॉ.त इनकमिंग जोमात

On: September 16, 2020

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज सहकार क्षेत्रातील एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश....

‘मराठी’ भाषेसाठी कायद्यात बदल होणार

On: September 16, 2020

मुंबई : राज्याच्या प्रशासकीय कारभारात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात मराठी भाषा वापरण्यासाठी वेळोवेळी परिपत्रके काढण्यात आली.....

आजचे सोने – चांदीचे भाव (16/09/2020)

On: September 16, 2020

GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड    51950 सिल्व्हर 64400 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

गेल्या २४ तासांत ८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

On: September 16, 2020

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात मुंबई व रत्नागिरी पोलीस दलातील प्रत्येकी एक असे दोन अधिकारी व इतर जिल्हयातील सहा कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.....