Crime Duniya

मुंबईत मुसळधार पाऊस – अत्यावश्यक कार्यालय राहणार सुरु

On: September 23, 2020

मुंबई : मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पाऊस....

अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल

On: September 23, 2020

मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यप विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मध्यरात्री दाखल करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने याप्रकरणी लेखी तक्रार दिली होती.....

आजचे सोने – चांदीचे भाव (23/09/2020)

On: September 23, 2020

GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड    50850 सिल्व्हर 60000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

आजचे राशी भविष्य (23/09/2020)

On: September 23, 2020

मेष : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक राहून कामावर लक्ष केंद्रीत करा. वृषभ : खर्च आटोक्यात ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा. एखादी शुभवार्ता कानी येण्याची....

पूनम पांडेच्या पतीला गोव्यात अटक

On: September 22, 2020

मडगाव : बॉलीवूड सेन्सेशन व सेमी न्यूड पोजेससाठी लोकप्रिय असलेली पूनम पांडे हिने गोव्यात खळबळ माजवली आहे. ती काणकोण येथे शूटिंगसाठी आली होती. त्यावेळी तिचा....

सिंबायोसिस गुणवाढ : मुल्यमापन प्रमुखाने घेतले २० लाख रुपये

On: September 22, 2020

पुणे : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यासाठी मुल्यमापन प्रमुख संदीप हेंगले याने तब्बल २० लाख रुपये घेतल्याचे पोलीस....

अतिक्रमण विरोधी पथकासोबत हुज्जत : दोघांना अटक

On: September 22, 2020

जळगाव : जळगाव शहरातील घाणेकर चौकात मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्या दोघा हॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दोघा हॉकर्सविरुद्ध शनी पेठ पोलीस....

पती बनला मवाली, पत्नीला करतो मित्राच्या हवाली- हतबल सायली, तक्रार देण्यास पोलिसात धावली

On: September 22, 2020

जळगाव : सागर आणि सायली (दोन्ही नावे काल्पनिक) हे पती पत्नी होते. दोघांचा संसार सुखाने सुरु होता. धुळे येथील माहेरवाशीन असलेली सायली लग्नानंतर पतीसोबत जळगाव....

डॉ.प्रवीण मुंडे यांनी घेतली जळगाव पोलीस दलाची धुरा

On: September 22, 2020

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडून आज डॉ.प्रवीण मुंडे यांनी पदभार घेतला. या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस....

भिवंडी दुर्घटना : विकासकावर गुन्हा

On: September 22, 2020

भिवंडी : भिवंडी येथील इमारत कोसळल्या प्रकरणी इमारतीचा विकासक सय्यद अहमद जिलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारपोली पोलीस स्टेशनला भा.दं.वि. कलम ३३७, ३३८,....