65 + कलाकारांना शूटिंगची परवानगी
मुंबई : कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी नाकारली होती. याशिवाय मालिकांमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळून चित्रिकरणाची अट घातली होती. या निर्णयामुळे....
दोघा नेत्यांच्या ट्विटमुळे खळबळ सुनयना होले यांच्या पाठीशी भाजप?
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्या सुनयना होले यांच्या विरुद्ध मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल झाला होता.....
अभिनेत्री अनुपमा पाठकने संपवली जीवनयात्रा
भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या करत आपले जिवन संपुष्टात आणले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिने कलावंतांचे आत्महत्या सत्र सुरु आहे. मुंबईच्या दहिसर येथील राहत्या....
इंदुरीकर महाराजांची आज न्यायालयात सुनावणी
संगमनेर : अमुक दिवशी स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो अथवा मुलगी होते असे वादग्रस्त विधान करुन वादाच्या भोव-यात सापडलेले कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांची आज संगमनेर....
झोपेतच चौघांची गळा चिरुन हत्या
नांदगाव : नाशिक जिल्हयाच्या नांदगाव तालुक्यातील वखारी या गावी एकाच परिवारातील चौघा सदस्यांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री झालेल्या या घटनेने मनमाड –....
नकली वर्दी पोलिसांची…. असली काम लुटमारीचे
पुणे : अंगावर खाकी वर्दी घालून सोन्याच्या दुकानात लुट करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न सराफ दुकानदाराच्या सावधानीमुळे फसला. मात्र परत जातांना आरोपीने हवेत फायर केला. सुदैवाने या....
बलात्काराचा आरोप ; रा.कॉ. कार्यकर्त्यावर गुन्हा
नागपूर : सहकारी महिलेने राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप लावत पोलिसात गुन्हा दाखल केल्याचा प्रकार नागपुरात घडला. 45 वर्ष वयाच्या एका महिलेने या प्रकरणी पाचपावली....
व्हिडीओत कैद झाली आत्महत्या; तरुणाने कठड्यावरुन घेतली उडी
औरंगाबाद : आज औरंगाबाद येथील खवड्या डोंगरावरुन एका तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचा प्रसंग एकाएकी काही तरुणांच्या मोबाईलमधे चित्रीत झाला. हा व्हिडीओ बघून....



